Thursday, December 2, 2010

अनुसूचित जाती-जमाती व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शुल्क परत करा, उच्च न्यायालयाचे आदेश

अनुसूचित जाती-जमाती व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शुल्क परत करा, उच्च न्यायालयाचे आदेश. श्री. नरेन्द्र गोसावी यांनी ही याचिका दखल केली होती.

Saturday, October 16, 2010

भारत सरकारची स्कॉलरशिप : २०१० - २०११

भारत सरकारची स्कॉलरशिप : २०१० - २०११

Thursday, October 7, 2010

स्मशानभूमी साठी आता अनुदान

स्मशानभूमी साठी आता अनुदान

Tuesday, September 14, 2010

दारिद्र्य रेषे खालील कुटुम्बाना मिळणार मोफत गैस कनेक्शन

दारिद्र्य रेषे खालील कुटुम्बाना मिळणार मोफत गैस कनेक्शन

Sunday, September 5, 2010

UPSC परीक्षेसाठी विनामूल्य कोचिंग क्लासेस, डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशदा, पुणे.

UPSC (IAS/IPS/IFS) परीक्षेसाठी विनामूल्य (FREE)  पूर्ण  वेळ  ११ महिन्यांसाठी  कोचिंग क्लासेस कार्यक्रम - २०११  करीता प्रवेश परीक्षा  डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशदा, पुणे यांनी आयोजित केली आहे.
सर्विस्तर माहितीसाठी  http://www.yashada.org/acec ह्या website ला भेट दया किंवा कृपया खालील पत्त्यांवर संपर्क करावा.
संचालक, एसीइसी, यशदा, राजभवन कॉम्प्लेक्स जवळ, बानेर रोड, पुणे-४११ ००५.  फोन नंबर- (०२०) २५६०८२०२/२०३
संचालक, सेण्टर फॉर टलेंट सर्च एंड एक्स्सल्लेंस, नौरोसजी वाडिया कॉलेज, प्री. बी के जोग पथ, कैंप, पुणे - ४११ ००२ फोन नंबर - (०२०) २६१६८४८६/२६१६१४७९

Cultural Talent Search Scholarship Scheme - 2011 - Govt. Of India

Center for Cultural Resources and Trainning is implementing Cultural Talent Search Scholarship Scheme - 2011 to provide the facilities to outstanding young children selected in the age group of 10 to 14 years for developing their latent in various cultural fields such as traditional forms of music, dance, drama, painting, sculpture and crafts laying special empasis on rare art forms.

For more details in below image or please visit the website : www.ccrtindia.gov.in

Last date to submit application form : 31st December 2010.

Monday, August 23, 2010

सीएसआरआय फेलोशिप

सीएसआरआय काउन्शील ऑफ़ सायंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे सीनियर रिसर्च फेलोशिप,  सीनियर रिसर्च फेलोशिप (एक्स्टेंडेबल) व रिसर्च असोसिएटशिपसाठी २०१० मध्ये आयोजित स्पर्धा निवड परीक्षेसाठी फेलोशिप देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : http://www.csirhrdg.res.in/ ह्या web site ला भेट दया व ३१/०८/२०१० पूर्वी अर्ज भरावा.
सर्विस्तर माहितीसाठी सीएसआरआय फेलोशिप ह्या लिंकवर क्लिक करा.

आता शाळेतच मिळणार दाखले.

महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले त्यांच्या शाळेत व महाविद्यालयात उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ थांबणार आहे. राज्यात सप्टेंबर मध्ये राबविण्यात येणारा या मोहिमेत गावपातळीवर  शिबिरे घेवुन विद्यार्थ्यांना व लोकांना दाखले मिळणार आहेत. सर्विस्तर माहितीसाठी शाळेतच मिळणार दाखले ह्या लिंकवर क्लिक करा.

केंद्र शासनाची विद्यार्थ्यांसाठी Inspire Award योजना.

सहावी ते पदव्युत्तर हुशार विद्यार्थ्यांना शालेय स्तरपासुनच सक्षम  होण्यासाठी सायंस व टेक्नोलोजी  मंत्रालयातर्फे  विद्यार्थ्यांसाठी Inspire Award योजना सुरु करण्यात आली आहे. सर्विस्तर माहितीसाठी Inspire Award ह्या लिंकवर क्लिक करा.

Friday, August 13, 2010

नागरी सेवा (IAS/IPS/IFS) परीक्षांकरिता प्रशिक्षण - २०११ : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई ही संस्था नागरी सेवा (IAS/IPS/IFS) परीक्षांकरिता  प्रशिक्षण देते. ह्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी सर्विस्तर माहिती त्यांचे वेब साईट www.siac.net.in वर दिलेली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५/०९/२०१०
प्रवेश परिक्षेची तारीख : ३१/१०/२०१०
ह्या जाहिरातीच्या  संपूर्ण माहितीसाठी कृपया नागरी सेवा ह्या लिंकवर क्लिक करा.

अर्जाची मागणी : अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पारितोषिक - २०१०

कृपया पात्र उमेदवारांनी  राष्ट्रीय पारितोषिक - २०१० या साठी अर्ज करावा. सर्विस्तर माहितीसाठी कृपया राष्ट्रीय पारितोषिक - २०१० ह्या लिंकवर क्लिक करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१/०८/२०१०

Monday, July 26, 2010

गुरुमाता द्यानदान योजना, औरंगाबाद

गुरुपौर्णिमा निमित्त मातोश्री भागाबाई हनुमंतराव चाटे प्रतिष्ठानची गुरुमाता द्यानदान योजना  प्रा. मछिन्द्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे यांनी जाहीर केली. अधिक माहितीसाठी कृपया गुरुमाता द्यानदान योजना या लिंकवर क्लिक करा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : २५ जुलै २०१०)

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केली आहे. अर्ज दखल करण्याची अंतिम तारीख २१/०८/२०१० आहे. अर्जदाराच्या पालकाचे उत्पन्न ३ लाखापेक्षा कमी असावे, तसेच अर्जदाराला पदवी परीक्षेत ५०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.
या बाबत अधिक माहितीसाठी कृपया ९९२२५०१६४८ या क्रमांकावर संपर्क साधावा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : २५ जुलै २०१०)

पिको व फ़ॉल यंत्रासाठी योजना

जिल्हा परिषदेच्या १०% सेसमधून ग्रामीण भागातील आर्थिक दृष्टया कमकुवत महिलांना यंदाही पिको व फ़ॉल यंत्राचे वाटप केले जाणार आहे. तरी ग्रामीण भागातील दरिद्री रेषेखालील कुटुम्बाच्या यादीत समाविष्ट असलेल्या व वार्षिक उत्पन्न २० हजारांपर्यंत असलेल्या महिलांनी आपल्या जिल्हा परिषद कार्यालयात संपर्क साधावा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : १९ जुलाई २०१०)

वैद्यकीय व अभियांत्रिकी साठी मिळणार बिनव्याजी कर्ज

वैद्यकीय व अभियांत्रिकी साठी मिळणार बिनव्याजी कर्ज देण्याची योजना केंद्र सरकारने सुरु केली आहे. महाराष्ट्रात चालू शैक्षणिक वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आली असून राज्य शासनाने तसा आदेश काढला  आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण  मंत्री राजेश टोपे यांनी दिली. संपूर्ण माहिती करीता बिनव्याजी कर्ज ह्या लिंकवर क्लिक करा.

(सौजन्य : सकाळ पेपर दिनांक : १९ जुलाई २०१०.)

Wednesday, March 17, 2010

आघारकर संशोधन संस्थेची महिलांसाठी शिष्यवृत्ती - ३१ मार्च २०१०

आवश्यक पात्रता : महिला उमेदवारांनी सायंस वा टेक्नोलोजी विषयातील पीएच. डी. केलेली असावी. त्यांनी टेक्नोलोजी, अभियांत्रिकी, सायंस, आरेखन, मेडीकल, फार्मसी यासारख्या  विषयातील  पदवी  चांगल्या मार्कान्नी उत्तीर्ण केलेली असावी. अर्जदार महिलांनी संशोधन-प्रकल्प कालावधीत संशोधनपर पीएच. डी. साठी नोंदणी केलेली नसावी.  संबंधित क्षेत्रातील पूर्वानुभव असणारा उमेदवार अर्ज करू शकतो. मात्र गेली सलग ३ वर्षे त्यांनी कुठल्याही प्रकारचे कम केलेले नसावे. याशिवाय अर्जदाराना या योजनेच्या कालावधीत इतर कुठल्याही प्रकारची शिष्यवृती मिळालेली नसावी.
वयोमर्यादा : वय ५० वर्षांहून अधिक नसावे.
शिष्यवृतीचा कालावधी व रक्कम : संशोधन प्रकल्पासाठी २ वर्षे कालावधीसाठी शिष्यवृती देण्यात येईल. शिष्यवृतीचा हा कालावधी आणखी १ वर्षासाठी वाढविता येईल. पदव्युत्तर पत्रताधारक असल्यास दरमाहा १०,००० रुपये व पीएच. डी. पत्रताधारक असल्यास दरमाहा १५,००० रुपये शिष्यवृती देण्यात येईल. याशिवाय संशोधकांना त्यांचा सशोधन प्रकाल्पाशी निगडीत उपकरणे, प्रवास व इतर खर्चासाठी पण आर्थिक मदत देण्यात येईल.
अर्जाचा नमूना व तपशील : अर्जाचा नमूना व तपशीलासाठी www.dstwosbari.org या संकेत  स्थळाला भेट द्यावी किंवा ०२० - २५६५३६८० (विस्तार - ३२) ह्या नंबर वर संपर्क करावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख व पत्ता : विहित नमुन्यात भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि संशोधन प्रकल्पाच्या फोटो कॉपीच्या २ प्रती असणारे अर्ज ३१ मार्च २०१० पर्यंत खालील पत्त्यावर पाठवावेत.
Dr. Shobha Rao
Co-Ordinator, Women Scientists Fellowship Scheme - 2010,
Aaghakar Research Institute, G. G. Aagarkar Road,
Pune - 411 004

(संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १० मार्च 2010)

Saturday, March 13, 2010

पूनावाला फावुंडेशनतर्फे अभियांत्रिकीसाठी शिष्यवृत्ती

पूनावाला फावुंडेशनतर्फे  विद्यार्थिनींना अभियांत्रिकी पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना  शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तिसाठी इच्छुक विद्यार्थिनींनी खालील पत्त्यावर संपर्क करावा.
अक्षय सेंटर, ऑफिस क्र. ८, पहिला मजला,
थेरगाव, पुणे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करा.
http://www.lilapoonawallafoundation.com/

संदर्भ : सकाळ पेपर, पुणे - १२/३/२०१०