Monday, August 23, 2010

सीएसआरआय फेलोशिप

सीएसआरआय काउन्शील ऑफ़ सायंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्च तर्फे सीनियर रिसर्च फेलोशिप,  सीनियर रिसर्च फेलोशिप (एक्स्टेंडेबल) व रिसर्च असोसिएटशिपसाठी २०१० मध्ये आयोजित स्पर्धा निवड परीक्षेसाठी फेलोशिप देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : http://www.csirhrdg.res.in/ ह्या web site ला भेट दया व ३१/०८/२०१० पूर्वी अर्ज भरावा.
सर्विस्तर माहितीसाठी सीएसआरआय फेलोशिप ह्या लिंकवर क्लिक करा.

आता शाळेतच मिळणार दाखले.

महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले त्यांच्या शाळेत व महाविद्यालयात उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ थांबणार आहे. राज्यात सप्टेंबर मध्ये राबविण्यात येणारा या मोहिमेत गावपातळीवर  शिबिरे घेवुन विद्यार्थ्यांना व लोकांना दाखले मिळणार आहेत. सर्विस्तर माहितीसाठी शाळेतच मिळणार दाखले ह्या लिंकवर क्लिक करा.

केंद्र शासनाची विद्यार्थ्यांसाठी Inspire Award योजना.

सहावी ते पदव्युत्तर हुशार विद्यार्थ्यांना शालेय स्तरपासुनच सक्षम  होण्यासाठी सायंस व टेक्नोलोजी  मंत्रालयातर्फे  विद्यार्थ्यांसाठी Inspire Award योजना सुरु करण्यात आली आहे. सर्विस्तर माहितीसाठी Inspire Award ह्या लिंकवर क्लिक करा.

Friday, August 13, 2010

नागरी सेवा (IAS/IPS/IFS) परीक्षांकरिता प्रशिक्षण - २०११ : राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई.

राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबई ही संस्था नागरी सेवा (IAS/IPS/IFS) परीक्षांकरिता  प्रशिक्षण देते. ह्या संस्थेत प्रवेश घेण्यासाठी सर्विस्तर माहिती त्यांचे वेब साईट www.siac.net.in वर दिलेली आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५/०९/२०१०
प्रवेश परिक्षेची तारीख : ३१/१०/२०१०
ह्या जाहिरातीच्या  संपूर्ण माहितीसाठी कृपया नागरी सेवा ह्या लिंकवर क्लिक करा.

अर्जाची मागणी : अपंग व्यक्तींसाठी राष्ट्रीय पारितोषिक - २०१०

कृपया पात्र उमेदवारांनी  राष्ट्रीय पारितोषिक - २०१० या साठी अर्ज करावा. सर्विस्तर माहितीसाठी कृपया राष्ट्रीय पारितोषिक - २०१० ह्या लिंकवर क्लिक करा.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१/०८/२०१०